Saturday, August 25, 2018

Mouse काय आहे आणि किती प्रकारचे Mouse असतात.

आपल्यापैकी बहुतेक जन computer चा वापर करत असतात परंतु तुम्हाला हे माहित आहे का माउस का्य आहे (What is mouse in marathi)  आणि किती प्रकार आहेत. तुम्ही computer वापरत असाल तर तुम्ही mouse वापरले असेल पण तुम्हाला हे माहित आहे का माउस कसे काम करते. दुसरे सर्व devices जसे moniter, keyboard, speaker असताना सुद्धा मोउस चा एक वेगला दर्जा असतो. हे एक प्रकारे सर्व गोष्टीना स्क्रीन वर कंट्रोल करतात. मग mouse विकत घेन्यागोदर mouse बदल माहिती घेउया.




Mouse काय आहे. (What is Mouse in Marathi)

mouse एक इनपुट devices आहे. हा एक pointing devices ज्याचा वापर pc बरोबर intract करण्यासाठी होतो. माउस चा मुख्य वापर स्क्रीन वर differant item निवडन्यासाठी . किंवा खोलन्या साठी किंवा बंद करण्यासाठी केला जातो. mouse च्या मदतीने user computer ला निर्देश देतो. याच्या मदतीने user स्क्रीन वर कुठेही पोहचु शकतो.

mouse चे वेगवेगले models असतात.ज्यामधे वेगवेगले feature आणि connectivity असते. आणि सर्व models मधे दोन बटन आणि एक scroll wheels असते.

केव्हा आणि कधी mouse चा invention केले?  


mouse ला originally X-Y POSOTION INDICATOR म्हटले जाते.  ज्याचा DISPLAY SYSTEM मध्ये वापर केला जातो.  सन 1963 मध्ये DOUGLAS ENGELVART नी mouse चे INVENTION केले. तेव्हा mouse XEROX PARC मध्ये वापरायचे. हे त्या वेळेला इतके प्रसिद्ध जाले की आता तुम्ही याला सर्व कंपूटर मधे बघू शकता.

Mouse चे Fuction काय आहेत.

खाली मी mouse च्या function ची माहिती देणार आहे ज्याने user ला माउस वापरायला सोपे जाइल.

1.mouse curser ला move करने.
     हा primary fuction आहे याचे काम आहे mouse curser ला स्क्रीन वर move करने.

2.open or ececute pragram 
     mouse च्या वापरने user कोणत्या पण icon, फोल्डर, किंवा दुसरया प्रोग्राम ला click  करुण open किंवा execute करू शकतो.

३. select
     mouse चा उपयोग text select करण्यासाठी highlight करण्यासाठी करू शकतो.

4.Drag-and-drop
     user सोप्या पद्धतीने ड्रैग-and-drop करू शकतो

5.Hower-
     mouse च्या वापराने object वरती hower करू शकतो. hower म्हणजेच एखादया ठिकाणी जर तुम्ही curser लावला तर त्याची डिटेल पाहू शकतो.

6.scroll
     mouse च्या मदतीने तुम्ही डॉक्यूमेंट खाली वर scroll करू शकता.







Disqus Comments