Android Root काय आहे. What is Android Root in Marathi
जेव्हा एखादी कंपनी एखादा softwere बनवते तेव्हा काही मर्यादा पण add करते. कारण याचा कोणी गैरवापर न करावा. android एक linux based oprating system आहे. जर तुम्ही linux वापरलेल असेल तर तुम्हाला हे नक्की माहीत असेल की हे एक open source OS आहे. आणि जास्तीतजास्त वापर security आणि hacking साठी केला जातो.
तुम्ही तुमच्या Android Smartphone मध्ये खूप सारे काम करू शकता जर तुम्ही Android Smartphone Root केला असेल तर. Root चा अर्थ असतो मुळापर्यंत जाणे. आणि Root तुम्हाला मुळापर्यंत जायला मदत करतो. Without Root तुम्ही हे सर्व नाही करू शकत. कारण तुम्हाला त्याच्या system files ला access करण्याची permission नाही देत.
जेव्हा आपण computer मध्ये एखाद्या softwere वर right-click करतो तेव्हा तुम्हाला " Run as administrator" हा option येतो. तसेच जेव्हा आपण आपल्या मोबाइल ला root करतो. तेव्हा आपण आपल्या मोबाइल ला administrator power ने use करू शकतो .android rooted smartphone मध्ये सर्व काही करू शकतो. कारण ROOT ने त्याचे सर्व limitation निघून जातात.
ANDROID PHONE ला ROOT कसे कराल ?
तुम्ही तुमच्या android phone ला दोन प्रकारे root करू शकता. पहिला computer च्या मदतीने आणि दूसरा म्हणजे बिना computer शिवाय. याच्यामध्ये Without computer शिवाय android mobie root करणे खूप सोपे आहे. आणि हे कोणी पण करू शकते . याच्यासाठी KingRoot App चा वापर केला जातो.
सर्वात पहिले तुम्हाला KingRoot च्या Official Website वर जाऊन KingRoot App चा latest version Download करावा लागेल.
जर तुम्ही याच्या अगोदर कधी Internet वरुण application download केल नसेल तर तुम्हाला तुमच्या android मध्ये काही setting कराव्या लागतील त्यामुळे हे app सोप्या पद्धतीने install होईल.
याच्या साठी तुम्हाला setting मध्ये जाव लागेल . त्यानंतर security वर click करावे लागेल. त्यानंतर unknown source option वर जाऊन allow करावे लागेल. यानंतर तुम्ही कोणत्या पण app ला install करू शकता. यानंतर KingRoot App ला install करा.
install केल्यानंतर तुम्हाला " root access anavailable " चा status दिसेल त्याच्या खाली तुम्हाला get now चे button दिसेल त्याच्यावर तुम्हाला click करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यावर rooting चालू होईल. यानंतर या app ची purify system download होईल . यानंतर status मध्ये optimal state लिहलेल दिसेल.
तुम्ही तुमच्या मोबाइल ला root तर केले पण आपल्याला हे कस माहीत होईल की आपला मोबाइल root आहे की नाही . हे check करण्यासाठी तुम्हाला google च्या playstore मध्ये Root Checkar app चा वापर करावा लागेल.
ह्या app ला install करून तुम्ही तुमच्या मोबाइल चा root status ला check करू शकता.
याच्यामध्ये फोन root असेल तर Green colour status दाखवेल आणि लिहलेल असेल Root access is properly installed. आणि जर तुमचा phone root झाला नसेल तर तिथे Red colour status दाखवेल आणि लिहलेल असेल Root access not properly installed . याच्यामुळे तुम्हाला तुमच्या Android Phone चा root status माहिती होईल.
root करण्याचे खूप सारे फायदे असतात म्हणून प्रत्येकजन android rooting बद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुक असतो, मी खाली काही महत्वाचे point दिलेत त्यामुळे तुम्हाला समजायला सोपे जाईल की phone root केल्यामुळे काय होते.
1# Phone चा performance आणि battery life :- जर तुमचा मोबाइल rooted असेल तर तुम्ही application च्या मदतीने overclock करून त्याचा performance वाढवू शकतो. सोबतच underclock करून battery life पण increase करू शकतो. परंतु तुम्ही हे एकसोबत नाही करू शकत. तुम्हाला एकच procces निवडावी लागेल. तुम्हाला जर दोन्ही आवश्यक असेल तर तुम्ही दोन्ही मध्ये balance ठेऊन battery आणि performance दोन्ही वाढवू शकता.
2# Incompatible apps install करू शकता :- काही जुने apps नवीन android version मध्ये चालत नाही. पण root च्या मदतीने तुम्ही हे चालवू शकता. काही app पुर्णपणे नाही पण काही level पर्यंत चालू शकता.
3# System apps Uninstall करू शकता :- जे apps मोबाइल सोबत येतात त्यांना system apps म्हणतात. हे app तुम्ही uninstall नाही करू शकत पण root च्या मदतीने हे possible आहे.
4# Root Only Apps Run करू शकता :- काही app असे असतात की without root तुम्ही ते चालवू नाही शकत ते app तुम्ही याच्या मदतीने चालवू शकता. आणि तुमच्या मोबाइल चा performance increase करू शकतात.
5# Customization करू शकता :- custom rom च्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइल ला एक नवीन लुक देऊ शकता. त्याचबरोबर त्याचे icon, notification bar, colour, font असे खूप सारे element चेंज करू शकता.
6# Full Device Backup घेऊ शकता :- Titanium Backup च्या मदतीने तुमच्या mobile चा full backup घेऊ शकता. म्हणजे जर तुमच्या मोबाइल मध्ये काही problem आला आणि तुम्ही मोबाइल reset केला तर तुम्ही त्याला परत पाहिल्यासारखे करू शकता.
प्रत्येक coin ला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे प्रत्येक कामाचे दोन result निघतात. Android Root फायदेच नाही तर काही नुकसान पण देतो. तर चला आपण root चे नुकसान पाहूया.
1# तुमचा फोन खराब होऊ शकतो :- याचा अर्थ असा की तुमचा फोन पुर्णपणे खराब होऊ शकतो , जर rooting technique व्यवस्थित काम करत नसेल तर तुमचा फोन boot नाही होत. आणि android logo वर अडकून राहतो. जर तुम्ही sure नसाल तर तुम्ही try करायला नाही पाहिजेल.
2# ROOTING ने WARRANTY संपते :- प्रत्येक MOBILE एक वर्षाची गॅरंटी येते , आणि तुम्ही जर त्याला ROOT केला तर त्याची WARRANTY संपते. पण घाबरायची काही गोष्ट नाही कारण तुम्ही त्याला जर UNROOT केले तर तुम्हाला गॅरंटी पुन्हा लागू होते. कारण की service center वाले कधीच माहिती नाही करू शकत की तुम्ही मोबाइल root केलेला.
3# जास्त update issue होतो :- root बरोबर तुम्ही तुमच्या नवीन mobile मध्ये नवीन version update नाही करू शकत. याच्यासाठी तुम्हाला पहिले मोबाइल ला unroot करावे लागेल, आणि भरपूर cases मध्ये हे काम पण नाही करत त्यासाठी तुम्हाला मोबाइल format करावा लागेल.
तुम्हाला हे समजलं असेल की What Is Rooting
तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही या पोस्ट ला share करू शकता
आणि तुमचा काही प्रश्न असेल तर comment box मध्ये विचारू शकता.
धन्यवाद.

ANDROID PHONE ROOT आहे की नाही कसे CHECK कराल ?

ROOT करण्याचे फायदे - Benifits of android rooting

ROOT करण्याचे नुकसान - Demerits of android Rooting