Truecller चा वापर जगामध्ये करोडो लोक करत आहेत. आणि तुम्ही पण याचा वापर केला असेल आणि नसेल केला तर आम्ही तुम्हाला याच्याबदल माहिती देतो. जेव्हा तुम्हाला एखाद्दया UNKNOWN नंबर वरुण कॉल येतो तेव्हा truecaller तुम्हाला त्या नंबर ची details देतो. truecaller सर्व user च्या मोबाइल मधील contact घेउन ही details तयार करतो. अस होऊ शकत की तुम्ही ह्या app चा वापर कधी केला नसेल तरी पण तुमचा नंबर व नाव truecaller च्या database मधे असेल.
तुमचे TRUECALLER अकाउंट कसे बंद कराल???
ANDROID
app खोला> वरती कोपर्याच्या icon वर click करा> सेटिंग> ABOUT> DEACTIVATE ACCOUNT
IPHONE
app खोला> वरती कोपर्याच्या icon वर click करा> ABOUT TRUECALLER> खाली जा > नंतर TRUECALLER ला DEACTIVATE करा.
WINDOWS MOBILE
app खोला> खालील भागावर जा> तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर click करा> सेटिंग >हेल्प> अकाउंट deactivate करा.